Anuradha Vipat
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांच्याबद्दल सध्या विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली आहेत
आता यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
आता घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच भाष्य करताना रोहनप्रीत दिसला आहे .
रोहनप्रीत सिंह घटस्फोटाबद्दल बोलताना म्हणाला की, अफवा या फक्त अफवा असतात, त्या खऱ्या नसतात
१पुढे रोहनप्रीत सिंह म्हणाला की, उद्या कोणी काहीही बोलेल, परवा कोणी काही बोलेल, मग त्याचा तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावर परिणाम होऊ देऊ नये.
नेहा कक्करही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे.