Anuradha Vipat
विराट कोहलीची एक मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे
या मुलाखतीमध्ये विराट हा अनुष्का शर्माबद्दल खुलासे करताना दिसत आहे
विराट कोहली म्हणाला की, अनुष्का शर्माला क्रिकेटबद्दल काहीच देणे घेणे नाही. तिला फक्त माझ्यासोबत वेळ घालवायचा असल्याने ती येते.
विराट कोहली म्हणाला की, तिची कायमच एकच प्रार्थना असते की, फक्त भारत जिंकावा.
विराट कोहली म्हणाला की, ज्यावेळी टेस्ट मॅच असतो त्यावेळी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत अनुष्का ही फॅमिली बॉक्समध्ये एकटीच बसलेली असते.
विराट कोहली म्हणाला की, भारताची टीम जेंव्हा चांगले खेळते तेंव्हा अनुष्काला खूप जास्त अभिमान वाटतो.
सध्या विराट आणि अनुष्का आपल्या मुला आणि मुलीसोबत लंडनमध्ये चांगला वेळ घालवताना दिसत आहेत.