पाकिस्तानकडून मिळालेल्या गाढवांचं चीन काय करतं? देशात प्रचंड मागणी

कार्तिक पुजारी

पाकिस्तान

पाकिस्तानमध्ये २०२३-२४ मध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले होते. यात गाढवांची संख्या उल्लेखनीय रित्या वाढल्याचं समोर आलं आहे.

xi jinping

गाढवं

पाकिस्तानमध्ये सध्या ६० लाखांपेक्षा जास्त गाढवं आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या १.७२ टक्क्यांनी वाढली आहे.

xi jinping

चीन

एकंदरीत पाकिस्तानमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त गाढवं आहेत. दुसरीकडे, चीनला गाढवं कमी पडत आहेत. त्यामुळे चीन गाढवं कुठे मिळतील याच्या शोधात आहे.

औषध

चीनला अधिकाधिक गाढवांची गरज पडत आहे. चीनध्ये e-Jiao नावाचे एक औषध मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

donkeys

हत्या

या औषधासाठीच गाढवांची मोठ्या प्रमाणात हत्या केली जाते. गाढवाच्या चमडीपासून हे औषध बनवलं जातं.

donkeys

समस्या

या औषधामुळे चीनच्या लोकांमधील रक्ताच्या कमतरतेची समस्या दूर झाल्याचं सांगितलं जातं.

donkeys

आजार

याशिवाय, प्रतिकार क्षमता वाढते असा दावा केला जातो. इतर काही आजारासाठी देखील हे औषध वापरलं जातं.

donkeys

सोनाली कुलकर्णीचं वाढलंय वजन, पाहा फोटो

हे ही वाचा