आता कशी दिसते शाहिद कपूरची लेक मिशा कपूर?

Anuradha Vipat

खासगी आणि प्रोफेशनल आयुष्य

अभिनेता शाहिद कपूर कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.

Shahid Kapoor's daughter Misha Kapoor

फोटोंमुळे चर्चेत

आता शाहिद पत्नी मीरा राजपूतने पोस्ट केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आला आहे

Shahid Kapoor's daughter Misha Kapoor

फोटो

मीराने लेक मिशाचे काही फोटो पोस्ट केले आहे.

Shahid Kapoor's daughter Misha Kapoor

फोटो पोस्ट

मीरा राजपूतने लेकीच्या वाढदिवशी खास फोटो पोस्ट करत शुभेच्छा देखील दिल्या.

Shahid Kapoor's daughter Misha Kapoor

क्यूटनेसची चर्चा

आता सध्या सर्वत्र मिशाच्या क्यूटनेसची चर्चा रंगली आहे.

Shahid Kapoor's daughter Misha Kapoor

फोटोंची चर्चा

सध्या सोशल मीडियावर मिशाच्या फोटोंची चर्चा रंगली आहेत.

Shahid Kapoor's daughter Misha Kapoor

मुलगी आणि मुलगा

शाहिद आणि मीरा यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. 

उर्फी जावेदने केला तिच्या डेटिंग लाइफविषयी खुलासा

येथे क्लिक करा