पुजा बोनकिले
मद्यपान करणे सोडल्यानंतर शरीर हायड्रेट राहते.
डोळ्याखालचे काळे वर्तुळे कमी होतात.
त्वचा सुंदर आणि स्वच्छ दिसते.
त्वचेचा टोन सुधारण्यास मदत मिळते.
त्वचेवर सुरकुत्या आणि बारिक रेषा दिसत नाही.
तुमची त्वचा अधिक लवचिक दिसते.
तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.
मद्यपान करणे सोडल्यास झोपेची समस्या कमी होते.
तसेच मद्यपानाचे सेवन कमी केल्यास तणाव कमी होतो.