Anuradha Vipat
सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे .
यावरुन काही सेलिब्रिटींनी हा सहानुभूतीचा खेळ असल्याचं म्हणत त्याच्यावर टीका केली होती.
आता कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी सूरजच्या विजयानंतर होणाऱ्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे
मुलाखतीत केदार शिंदे म्हणाले की , “बिग बॉस हा लोकांच्या वोटिंगचा गेम आहे. त्यामुळे जर मी ही गोष्ट उलट केली असती आणि सूरज जिंकला नसता, तर मग काय झालं असतं?
पुढे केदार शिंदे म्हणाले की , याचा विचारही करण्याची गरज आहे. कारण लोकांच्या भावना आहेत की आम्ही वोट केलंय आणि आम्ही ज्यांना वोट केलंय तोच माणूस जिंकायला पाहिजे
पुढे केदार शिंदे म्हणाले की , सूरज हा काही खेळाडू नव्हता, छक्के-पंजे खेळत नव्हता, तो जसा बाहेर आहे, तसाच आतमध्येही होता.
पुढे केदार शिंदे म्हणाले की , मला अभिजीत आवडला होता. मात्र काही लोकांनी मनाने विचार केला, काही लोक डोक्याने विचार करतात.