थायरॉईड म्हणजे नक्की काय? त्यापासून स्वतःची काळजी कशी घ्याल?

सकाळ डिजिटल टीम

ग्रंथी

थायरॉईड ही घशात असलेली फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे जी शरीरासाठी हार्मोन्स निर्माण करते

Thyroid Tips

हाड

थायरॉईडमुळे मुड स्वींग्ज, शरीरातील एनर्जी कमी होणे, हाडांच्या समस्या आणि हृदयाच्या संबंधित समस्या वाढतात

thyroid problem

काळजी घेणे

अश्यावेळी आपण हि काळजी घेणे गरजेचे आहे.

thyroid problem

मीठ

चांगला आहार घ्यायचा, आयोडीन युक्त मीठ आणि दुग्धजन्य पदार्थ खायचे

Thyroid

भाज्या खायच्या

लाल रंगांची फळे आणि भाज्या खायच्या

Thyroid

सिगारेट

सिगारेट ओढायची नाही

Thyroid | Esakal

सल्ला घ्या

डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यानुसार उपचार घ्या. विशेषतः चाळीशीनंतर तपासणी करून घ्या

thyroid problem

शिवसेनेत प्रवेश करणारे काँग्रेसचे माजी खासदार नक्की आहेत तरी कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे देखील वाचा