पुजा बोनकिले
मायग्रेनमध्ये डोक्याच्या अर्ध्या भागात वेदना होतात.
ही समस्या कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे हा जाणून घेऊया.
झोप न लागणे, मोबाईल जास्त पाहणे, जास्त वेळ उपाशी राहणे यामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
गवती चहा जेवणानंतर किंवा जेवणाआधी पिऊ शकता.
मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी पुदिन्याचे पाने खावे.
पुदिन्याचे पाने, ओवा,वेलची,जीरे पाण्याच चांगले उकळावे आणि थंड झाल्यावर सेवन करावे.
रात्रभर मनुके भिजत ठेवावे.
दुसऱ्या दिवशी मनुके चावून खावे.
वरील पदार्थ खाल्ल्यास मायग्रेनचा त्रास कमी होतो.