चिकणगुनिया झाल्यावर कोणते पदार्थ खाऊ नयेत

Anuradha Vipat

चूक

चिकनगुनियाला हलक्यात घेण्याची चूक कधाही करु नका

foods eaten after chikangunia

मसालेदार आणि तळलेले पदार्थ

चिकनगुनियाचा पचनसंस्थेवर परिणाम होतो त्यामुळे सर्व प्रकारचे मसालेदार आणि तळलेले पदार्थ टाळणे आवश्यक आहे.

foods eaten after chikangunia

मांसाहार

चिकनगुनियाच्या रुग्णांनी मांसाहार टाळणे आवश्यक आहे

foods eaten after chikangunia

बाहेरचे खाद्यपदार्थ

बाहेरचे खाद्यपदार्थ चिकुनगुनियाच्या रुग्णाला आरोग्य समस्या निर्माण करतात

foods eaten after chikangunia

साखरयुक्त पदार्थ

चिकणगुनिया झाल्यावर साखरयुक्त पदार्थ खाणे टाळा

foods eaten after chikangunia

जंक फूड

चिकणगुनिया झाल्यावर जंक फूड खाणे टाळा

कॅफिनयुक्त आणि कार्बोनेटेड पेये

चिकणगुनिया झाल्यावर कॅफिनयुक्त आणि कार्बोनेटेड पेये न घेण्याचा प्रयत्न करा.

किती आहे अमिताभ बच्चन यांच नेटवर्थ?

net worth of Amitabh Bachchan | esakal
येथे क्लिक करा