Chinmay Jagtap
समाजात विवाह हा महत्वाचा संस्कार मानला जातो
मात्र त्यातही मुलींसाठी लग्नकार्य हे फारच महत्त्वाचं असतं याचे कारण म्हणजे त्या दुसऱ्या घरी जातात
अशावेळी मुलींना लग्न करतांना कसा जोडीदार हवा आहे हा प्रश्न महत्वाचा आहे
मुलींना त्यांना समजून घेणारा व्यक्ती जोडीदार म्हणून हवा असतो
विवाहामुळे जीवनात स्थिरता येते असे म्हटले जाते. म्हणून मुलींना आर्थिकदृट्या सक्षम जोडीदार हवा असतो
जोडीदाराकडून नवीन गोष्टी शिकता येतात यामुळे मुली लग्न करतात असे म्हटले जाते
मुलींना स्वत:चं हक्काचं घर असावं असं वाटत असते त्यामुळे ते एक चांगला जोडीदार शोधतात.
केळी खाण्याचे 'हे' आहेत फायदे