कतरिनाच्या हाताला झालयं काय?

Anuradha Vipat

नुकतीच...

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली होती.

Katrina kaif

साडीत...

यावेळी साडीत कतरिना खूपच सुंदर दिसत होती.

Katrina kaif

व्हायरल

यावेळीचे कतरिना कैफचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Katrina kaif

काळा पॅच

या व्हिडीओमध्ये चाहत्यांना कतरिनाच्या हातावर एक काळा पॅच दिसला आहे.

Katrina kaif

चिंता

कतरिनाच्या हातावर ब्लॅक पॅच पाहून चाहत्यांना तिची चिंता वाटू लागली आहे

Katrina kaif

प्रश्न

आता कतरिनाची तब्येत ठीक आहे का, असा प्रश्न चाहते विचारत आहेत

Katrina kaif

चर्चा

आता फरहान अख्तरच्या आगामी चित्रपटात कतरिना कैफ झळकणार असल्याची चर्चा आहे. 

Katrina kaif

पाहा Bigg Boss 18 च्या घराची पहिली झलक

येथे क्लिक करा