उर्वशी रौतेलाला झालंय तरी काय?

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री उर्वशी रौतेला कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते

Urvashi Rautela

व्हायरल

आता उर्वशीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Urvashi Rautela

रुग्णालयात दाखल

फोटोमध्ये उर्वशी रुग्णालयात दाखल झाल्याचं दिसून येत आहे.

Urvashi Rautela

चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्वशी हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

Urvashi Rautela

फोटो पोस्ट

उर्वशी हिने रुग्णालयातील फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘माझ्यासाठी प्रार्थना करा असं लिहिलं आहे.

Urvashi Rautela

सक्रिय

उर्वशी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

Urvashi Rautela

चाहत्यांची संख्या

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

विशाखा सुभेदारने जान्हवी किल्लेकरला सुनावलं

येथे क्लिक करा