पुजा बोनकिले
अनेक लोक संध्याकाळी मंदिरात आणि तुळशीजवळ दिवा लावतात
वास्तुनुसार मातीचा दिवा लावणे शुभ मानले जाते.
घरात मातीचा दिवा लावल्यास साकारत्मक ऊर्जा राहते.
मातीचा दिवा लावल्याने सुर्य आणि चंद्र बलवान होतात.
मातीचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.
मातीचा दिवा लावल्याने आर्थिक स्तथिती चांगली होते.
संध्याकाळी तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते.
शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते.