Meditation: रोज 30 मिनिटं मेडिटेशन केल्याने काय होते?

पुजा बोनकिले

आजकाल बदलत्या जीवनशैलामुळे लोकांमध्ये ताण आणि चिडचिडपणा वाढला आहे.

Sakal

हे नियंत्रणात आणण्याासाठी मेडिटेशन करणे गरजेचे आहे.

Sakal

तुम्ही नियमितपणे ३० मिनिटे मेडिटेशन केल्यास सर्व समस्या दूर होतात.

Sakal

तणाव

मेडिटेशन केल्याने मनं शांत राहते आणि तणाव कमी होतो.

Sakal

शांत आणि संतुलित जीवन

मेडिटेशन केल्याने शरीर आणि मन दोन्ही आनंदी राहते.

Sakal

एकाग्रता वाढते

मेडिटेशन केल्याने एकाग्रता वाढते.

Sakal

भावनांवर नियंत्रण

मेडिटेशन केल्याने भावनांवर नियंत्रण ठेवता येते.

Sakal

चिंता

नियमितपणे मेडिटेशन केल्याने चिंता कमी होते.

Sakal

निद्रानाश

रोज मेडिटेशन केल्याने निद्रानाशाची समस्या कमी होते.

Sakal

भाऊबीजच्या दिवशी करा हे उपाय, मिळतील सकारात्मक परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal
आणखी वाचा