पुजा बोनकिले
रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
पचन सुलभ होण्यास मदत मिळते.
सर्दी -खोकला दूर राहतो.
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत मिळते.
तुळशीचा चहा पिणे त्वचेसाठी फायदेशीर असते.
वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुळशीचा चहा पिऊ शकता.
तुम्ही सकाळी दिवसाची सुरूवात तुळशीच्या चहाने करत असाल तर आरोग्यदायी ठरेल.
तुळशीच्या चहामध्ये व्हिटॅमिन्स, प्रथिने यासारखे अनेक पोषक घटक असतात.