बीटचा ज्युस प्यायल्यास काय होते?

पुजा बोनकिले

निरोगी राहण्यासाठी आहारात पोषक पदार्थांचा समावेश असणे गरजेचे असते.

Drink Beetroot Juice | Sakal

आहारात बीटचा समावेश करावा. कारण यामध्ये आयरन, व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असते.

Drink Beetroot Juice | Sakal

ब्लड प्रेशर कमी

बीटचा रस प्यायल्याने ब्लड प्रेशर कमी होते.

Drink Beetroot Juice | Sakal

कोलेस्टॅल कमी

कोलेस्टॉल कमी करायचे असेल तर बीटचा रस प्यावा.

Drink Beetroot Juice | Sakal

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी बीटचा रस पिऊ शकता.

Drink Beetroot Juice | Sakal

लिव्हरसाठी फायदेशीर

लिव्हरचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर बीटचा रस प्यावा.

Drink Beetroot Juice | Sakal

त्वचा

बीटटा रस प्यायल्याने त्वचा चमकदार बनते.

Drink Beetroot Juice | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा