जेवणानंतर गोड खाल्ल्यास काय होते?

पुजा बोनकिले

गोड पदार्थ

अनेकांना जेवणानंतर गोड खायला आवडते.

benefits of eating sweet after lunch | Sakal

आहारकडे लक्ष

निरोगी राहण्यासाठी आहारात गोड पदार्थांचा समावेश करावा.

diet | Sakal

कोणते फायदे

गोड खाल्ल्यास कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.

benefits of eating sweet after lunch | Sakal

पचन सुधारते

गोड पदार्थ खाल्ल्याने पचन सुधारते.

digestion | Sakal

रक्तातील साखर नियंत्रणात राहते

तसेच गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

blood sugar | Sakal

ऊर्जा मिळते

अशक्तपणा जाणवल्यास गोड पदार्थ खाऊ शकता.

benefits of eating sweet after lunch | Sakal

हृदय आरोग्य

हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी गोड पदार्थांचे सेवन करू शकता.

heart care | Sakal

किती गोड खावे

रोज आहारात १ ते २ चमचे गोड पदार्थ खाऊ शकता.

benefits of eating sweet after lunch | Sakal

श्रावणात कोणत्या वस्तू खरेदी कराव्या

Shravan Month | Sakal
आणखी वाचा