जास्त अंडी खाल्याने काय होतं?

Anuradha Vipat

'प्रथिने' आणि 'व्हिटामिन डी'

अंड्यामध्ये 'प्रथिने' आणि 'व्हिटामिन डी' मोठ्या प्रमाणात असतात.

eat too many eggs

वजन

मर्यादेपेक्षा जास्त अंड्याचे सेवन केलं तर तुमचं वजन वाढु शकतं

eat too many eggs

हृदयाच्या विकाराचा धोका

मर्यादेपेक्षा जास्त अंड्याचे सेवन केलं तर हृदयाच्या विकाराचा धोकाही निर्माण होऊ शकतो.

eat too many eggs

डायबिटीज

जास्त अंडी खाल्यामुळे डायबिटीजचा धोका वाढू शकतो

eat too many eggs

कोलेस्टेरॉल

तसेच कोलेस्टेरॉलच्या रुग्णांनी जास्त अंडी खाऊ नयेत

eat too many eggs

उकडलेले किंवा हलके तळलेले अंडी

उकडलेले किंवा हलके तळलेले अंडी अधिक फायदेशीर मानले जातात

eat too many eggs

पोटदुखी आणि पाचन समस्या

जास्त अंडी खाल्ल्याने काही लोकांना पोटदुखी आणि पाचन समस्या उद्भवू शकतात

eat too many eggs

केसात कोंडा व्हायची कारणं तरी काय?

येथे क्लिक करा