मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास कोणते फायदे मिळतात?

पुजा बोनकिले

मीठामध्ये अनेक पोषक घटक असतात.

salt | Sakal

जे त्वचेसाठी फायदेशीर असतात.

salt | Sakal

पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्यास शरीरावरचे डाग कमी होतात.

salt | Sakal

त्वचेसंबंधित संसर्ग असल्यास कमी होतो.

salt | Sakal

मीठ टाकलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.

salt | Sakal

कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्यास तणाव कमी होतो.

salt | Sakal

वजन कमी करायचे असेल तर मीठ टाकलेल्या पाण्याने आंघोळ करावे.

salt | Sakal

कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्यास थकवा दूर होतो.

salt | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा