उत्तम आरोग्यासाठी ड्रायफ्रुट्स खाताय? मग 'या' गोष्टींकडेही लक्ष द्या

Aishwarya Musale

ड्रायफ्रुट्स

शरीरासाठी ड्रायफ्रुट्स हे फायदेशीर आहेत. ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर जीवनसत्त्वं, लोह आणि फायबर असतात. तुम्हाला तुमचं आरोग्य तंदुरुस्त ठेवायचं असेल तर ड्रायफ्रुट्स खाणं हा सर्वात सोपा उपाय आहे.

dryfruits | sakal

शरीर

पण आता प्रश्न पडतो की रोज ड्रायफ्रुट्स खाणं योग्य आहे का? जर एखाद्या व्यक्तीने ते दररोज खाल्ले तर त्याचा शरीरावर काय परिणाम होईल? यावर तज्ज्ञांचं मत जाणून घेऊया.

dryfruits | sakal

आरोग्य

इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ड्रायफ्रुट्सचा तुमच्या आहारात समावेश करणं हा आरोग्यासाठी एक उत्तम उपाय आहे. 

dryfruits | sakal

बीपी

हे केवळ बीपी नियंत्रित करत नाही तर हृदयही निरोगी ठेवते. ड्रायफ्रुट्स पचनासाठी आणि आतड्यासाठी खूप चांगले आहेत, ते पोट देखील निरोगी ठेवते. 

dryfruits | sakal

आहार

तुमच्या आहारात जर तुम्ही रोज ड्रायफ्रुट्स खाल्ले तर साखर आणि मीठाचं प्रमाण कमी असावं, कारण त्यात कॅलरीज जास्त असतात. 

dryfruits | sakal

जास्त खाऊ नये

तुम्ही जास्त ड्रायफ्रुट्स खाऊ नये कारण त्यामुळे वजनही वाढू शकतं. जर तुम्ही दररोज ड्रायफ्रुट्स खात असाल तर ते कमी प्रमाणात खा.

dryfruits | sakal

पौष्टिक

ड्रायफ्रूट्स तुमच्या आहारात पौष्टिक घटक वाढवत असतील तरी ते प्रमाणात खाल्ले पाहिजे.

dryfruits | sakal

बीपी वाढू शकतो

ड्रायफ्रूट्स खाताना तुम्हाला थोडा संयम राखण्याची गरज आहे, कारण यामुळे तुमचा बीपी देखील वाढू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

dryfruits | sakal