सकाळ डिजिटल टीम
लहान मुले अनेकदा जेवताना आई-वडिलांच्या ताटातले उष्ट अन्न खातात किंवा अनेकदा मोठ्या व्यक्तीही एकमेकांचे उष्ट अन्न खातात. पण त्याचे काय परिणाम होतात हे तुम्हाला माहीत आहे का?
दुसऱ्याच्या ताटातले उष्ट अन्न खाल्ल्याने दुसऱ्या व्यक्तीतील रोगाचा संसर्ग आपल्याला होऊ शकतो.
उष्ट्या अन्नाद्वरे सर्दी, खेकल्यासारखे साथीचे आजार लगेच पसरतात.
उष्ट्या अन्नामधून बॅक्टेरिया किंवा व्हायरस पसरण्याची शक्यता असते. अन्नपचनाची समस्या उद्भवू शकते
एखाद्या व्यक्तीला विशिष्ट पदार्थांची ऍलर्जी असल्यास एकाच ताटातून अन्न खाल्ल्याने रक्त दूषित होऊ शकते.
उष्ट आणि दूषित अन्न खाल्ल्याने तोंडामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
उष्ट्या अन्नातून लाळयुक्त पदार्थ पोटात गेल्यास पोटाचे आजार उद्भवतात.
ज्यावेळी आपण उष्ट अन्न खातो त्यावेळी आपण व्हायरल आजाराच्या बळी पडण्याची शक्यता असते.
अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली भीती.