मुलतानी मातीचा सतत वापर केल्याने काय होते?

Anuradha Vipat

मोठ्या प्रमाणात

त्वचेला सुंदर बनविण्यासाठी मुलतानी मातीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

Multani Miti

तेलकट त्वचा आणि मुरमे

मुलतानी माती तेलकट त्वचा आणि मुरमे कमी करण्यास मदत करते

Multani Miti

नैसर्गिक तेल

दीर्घकाळापर्यंत मुलतानी मातीचा वापर केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते त्यामुळे त्वचा कोरडी होते

Multani Miti

 एक्झिमा किंवा रोसेसिया

एक्झिमा किंवा रोसेसिया यांसारख्या त्वचेसाठी मुलतानी मातीचा वापर केल्याने जास्त नुकसान होऊ शकते

Multani Miti

 त्वचा स्वच्छ

त्वचा स्वच्छ, एक्सफोलिएट व पोषण करण्याच्या क्षमतेसाठी मुलतानी माती खूप लोकप्रिय आहे

Multani Miti

केसांच्या वाढीसाठी

मुलतानी मातीमध्ये असलेले अल्युमिनियम सिलिकेट केसांच्या वाढीसाठी प्रभावी आहे.

Multani Miti

टोनिंग आणि सुरकुत्या

मातीमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात , जे त्वचेला टोनिंग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

Multani Miti

आलियाने वडील महेश भट्टजवळ व्यक्त केली 'ती' इच्छा

येथे क्लिक करा