Vitamin B12 ची कमतरता झाल्यास कोणते आजार होतात?

साक्षी राऊत

Vitamin B12 ची कमतरता

निरोगी आरोग्यासाठी शरीरात पोषक तत्वांचे प्रमाण बरोबर असणे गरजेचे असते. शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता असणेही अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते. चला तर व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेने होणारे आजार कोणते ते जाणून घेऊया.

Vitamin B12 Deficiency

हाडांशी संबंधित समस्या

Vitamin B12 ची कमतरता झाल्यास हाडांशी संबंधित समस्या जाणवतात. या स्थितीत तुम्हाला पायांचे दुखणे, कंबर दुखणे आणि शरीराचे आणखी इतर भागही दुखणे यांसारख्या समस्या जाणवतात.

Vitamin B12 Deficiency

प्रत्येक क्षणी थकवा जाणवणे

Vitamin B12 ची कमतरता झाल्यास फार थकवा येतो. तुम्हाला प्रत्येक क्षणी थकवा जाणवणे या त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे.

Vitamin B12 Deficiency

स्ट्रेस वाढणे

Vitamin B12 ब्रेन फंक्शनला अॅक्टिव्ह ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावते. अशात या व्हिटॅमिनची कमतरता झाल्यास तुम्हाला स्ट्रेस जाणवतो.

Vitamin B12 Deficiency

मानसिक समस्या

Vitamin B12 ब्रेनला अॅक्टिव्ह ठेवण्यसाठी गरजेचे असते. शरीरात Vitamin B12 कमतरता झाल्यास मानसिक समस्या वाढतात.

Vitamin B12 Deficiency

अॅनिमियाची समस्या

Vitamin B12 ची कमतरता झाल्यास तुम्ही अॅनिमियाला बळी पडू शकता. या स्थित लाल रक्तवाहिन्यांची शरारातील निर्मिती कमी होते. ज्यामुळे अॅनिमियाची समस्या होते.

Vitamin B12 Deficiency

तेव्हा शरीरात व्हिटॅमिनची कमतरता झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vitamin B12 Deficiency