एक्स बॉयफ्रेंड शोमध्ये सामील झाला तर? सना मकबूलने दिली प्रतिक्रिया

Anuradha Vipat

सुरुवात

‘बिग बॉस ओटीटी ३’ या वादग्रस्त आणि लोकप्रिय टीव्ही शोला २१ जूनपासून सुरुवात झाली आहे.

Sana Maqbool

होस्ट

यावेळी अनिल कपूर शोमध्ये होस्ट म्हणून दिसत आहे.

Sana Maqbool

एंट्री

या शोमध्ये अभिनेत्री सना मकबूलनेही एंट्री घेतली आहे

Sana Maqbool

प्रतिक्रिया

आता अभिनेत्री सना मकबूलने तिचा एक्स बॉयफ्रेंड जर या शोमध्ये सामील झाला, तर काय करेल? यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sana Maqbool

भूतकाळ

यावर सना म्हणाली की, 'या घरात कोण कोण येणार हे मला माहित नाही. माझा असा काही भूतकाळ देखील नाही. त्यामुळे कुणीही आलं तरी मी ठीक आहे.

Sana Maqbool

मी त्या व्यक्तीकडे

पुढे सना म्हणाली, मला काही फरक पडत नाही. त्यामुळे माझ्या भूतकाळातून कोणी इथे आले, तर मी त्या व्यक्तीकडे पाहीन. मी म्हणने की 'सॉरी, तू कोण आहेस?'

Sana Maqbool

स्टाईल

 ‘बिग बॉसच्या घरात सनाने एन्ट्री करताच आपली स्टाईल दाखवायला सुरुवात केली आहे.

सात वर्षांनी अभिनेता ओमप्रकाश शिंदे मालिकाविश्वात कमबॅक

येथे क्लिक करा