Vishal Pahurkar
ॲमेझॉन रेनफॉरेस्ट हे पृथ्वीवरील सर्वात मोठ्या जैवविविध ठिकाणांपैकी एक आहे. या रेनफॉरेस्टमध्ये ३ मिलियनहून अधिक प्राण्यांच्या प्रजाती राहतात आणि २,५०० पेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रजाती इथे आढळतात.
कॅनोपी म्हणजे एका प्रकारचे छत जेथे रेनफॉरेस्टमध्ये इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा जास्त प्रजाती राहतात हे सुमारे सहा मीटर (२० फूट) जाडीचा वनस्पतींचा खोल थर आहे.
ॲमेझॉन नदीला व्हाईट वॉटर किंवा तपकिरी पाण्याची नदी म्हणून ओळखले जाते. ह्या नदीचं वैशिष्ट म्हणजे ही कयाकिंगसाठी प्रसिद्ध आहे.
ॲमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. शतकांपासून असलेल्या संस्कृतीचे आणि परंपरांचे ते जतन करतात
अमेझॉन रेन फॉरेस्ट हे औषधी वनस्पतींचा असलेला खजिना आहे .
जग्वार, जायंट ऑटर्स यांसारख्या प्रजातींचे निवासस्थान हे रेनफॉरेस्ट आहे.
रेन फॉरेस्टने आपल्या जमिनीत प्रचंड प्रमाणात कार्बन साठवून ठेवली आहेत, जे जागतिक पर्यावरण स्थिर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
रेनफॉरेस्ट जगभरातील विजिटर्सला आकर्षित करते आणि अनेक लोक त्याच्या युनिक जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी येतात, स्थानिक संस्कृतींना जाणून घेतात.