झटपट वजन कमी करण्याचा 18-10-8-4-1 फॉर्म्युला! एकदा वापरून पाहाच

रोहित कणसे

लठ्ठपणा

वाईट लाईफस्टाईल आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आज जगातील हजारो लोकांना लठ्ठपणाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

best intermittent fasting for weight loss

लठ्ठपणाची समस्या

लठ्ठपणामुळे शरीर केवळ बेढबच दिसत नाही, तर अनेक धोकादायक आजारांचा धोकाही देखील वाढतो.

best intermittent fasting for weight loss

ऋचा गंगानी यांचा फॉर्म्युला

एकदा लठ्ठपणा वाढला की तो कमी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मात्र, पटकन वजन कमी करण्यासाठी तुम्ही न्यूट्रिशनिस्ट रिचा गंगानी यांचा खास फॉर्म्युला वापरून पाहू शकता.

best intermittent fasting for weight loss

न्यूट्रिशनिस्ट रिचा गंगानी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून 18-10-8-4-1 नियम फॉलो करून त्यांनी एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत 21 किलो वजन कमी केल्याचे सांगितले आहे.

best intermittent fasting for weight loss

रिचा गंगानी यांचा फॉर्म्युला काय?

न्यूट्रिशनिस्ट रिचा गंगानी यांचा 18-10-8-4-1 नियम हा एका प्रकारचा इंटरमिटेंट फास्टिंगचाच प्रकार आहे. हा नियम पाळण्यासाठी तुम्हाला दिवसभर म्हणजे 24 तासांत 18 तास उपाशी राहावे लागेल.

best intermittent fasting for weight loss

18 तास उपवास

18 तास उपवास केल्यानंतर, दिवसाच्या उर्वरित काळासाठी फक्त एकदा संतुलित आहार घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही सकाळी 10 वाजता जेवण घेतले असेल तर पुढील जेवण 18 तासांनंतरच घ्यावे लागेल.

best intermittent fasting for weight loss

10 हजार पावले

वजन कमी करण्यासाठी 18 तास इंटरमिटेंट फास्टिंग करण्यासोबतच दररोज 10 हजार पावले चालणे देखील आवश्यक आहे. असे केल्याने शरीरातील कॅलरीज लवकर बर्न होतात.

best intermittent fasting for weight loss

कमी झोपेमुळेही लठ्ठपणा वाढतो, त्यामुळे दररोज 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

best intermittent fasting for weight loss

झोपेसोबत दररोज 4 लिटर पाणी प्या, जेणेकरून शरीरातील पाचन व्यवस्थित राहिल, यासोबतच शरीर अशक्तपणा येऊ नये म्हणून प्रति किलोग्रॅम वजनामागे 1 ग्रॅम प्रोटीन घ्या.

best intermittent fasting for weight loss

सारा अली खानचा हटके अंदाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sara Ali Khan | esakal
येथे क्लिक करा