कार्तिक पुजारी
कोलकाता हत्या प्रकरणात सीबीआय आरोपी संजय रॉय याची पॉलीग्राफी टेस्ट करणार आहे
पॉलीग्राफ टेस्ट नेमकं काय असते हे आपण समजून घेऊ
पॉलीग्राफ टेस्ट आरोपी जे सांगत आहे ते सत्य आहे का, हे तपासण्याची केलं जातं.ही मशीन इसीजीसारखी असते
यात व्यक्ती उत्तर देताना त्याच्या शरीरातील बदल लक्षात घेतले जातात
व्यक्ती खोटं बोलत असेल तर त्याचे हृदयाचे ठोके जोरात धडकत असतात, श्वास जोराने घेतला जातो
यात बीपी आणि नाडीला देखील तपासलं जातं. याशिवाय शरीराच्या इतर हालचालींचा देखील अभ्यासा केला जातो
मात्र, या पॉलीग्राफ टेस्टवर १०० टक्के विश्वास ठेवला जाऊ शकत नाही.