ऐश्वर्या रायला नाश्त्यात कोणते पदार्थ आवडतात?

Anuradha Vipat

चित्रपटामुळे चर्चेत

लोकप्रिय बंगाली अभिनेते प्रोसेनजीत चॅटर्जी सध्या त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 

Aishwarya Rai's favorite food

एकत्र काम

 ‘चोखेर बाली’ सिनेमामध्ये प्रोसेनजीत व ऐश्वर्या राय बच्चन यांनी एकत्र काम केलं होतं.

Aishwarya Rai's favorite food

पदार्थ

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या रायला नाश्त्यात कोणते पदार्थ आवडतात हे प्रोसेनजीत यांनी सांगितलं आहे.

Aishwarya Rai's favorite food

अनुभव

तसेच ऐश्वर्याबरोबर काम करण्याचा अनुभवही प्रोसेनजीत यांनी सांगितलं आहे.

Aishwarya Rai's favorite food

बंगाली नाश्ता

प्रोसेनजीत यांनी सांगितलं की , ऐश्वर्याला बंगाली नाश्ता खुप आवडतो

Aishwarya Rai's favorite food

कचोरी आणि मिठाई

पुढे प्रोसेनजीत म्हणाले, “मी आणि रितू ‘चोखेर बाली’च्या सेटवर खूपदा भांडायचो. आम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बंगाली कचोरी आणि मिठाई मागवायचो.

Aishwarya Rai's favorite food

आस्वाद

ऐश्वर्या या पदार्थांचा आस्वाद घ्यायची आणि आमची भांडणं बघायची

Aishwarya Rai's favorite food

'अशी ही बनवाबनवी'चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल सचिन पिळगांवकरांनी मांडलं मत

येथे क्लिक करा