अमिताभ बच्चन यांच खर नाव काय ?

Anuradha Vipat

महत्त्वाची भूमिका

अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे

Amitabh Bachchan

खासगी आयुष्याबद्दल...

अमिताभ बच्चन त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना नेहमीच सांगत असतात.

Amitabh Bachchan

नाव आणि त्यांची जात

अमिताभ बच्चन यांचं खरं नाव आणि त्यांची जात फार कमी लोकांना माहिती आहे

Amitabh Bachchan

खरं नाव

अमिताभ बच्चन यांचं खरं नाव इंकलाब श्रीवास्तव असं आहे.

Amitabh Bachchan

स्वतःचं आडनाव

अमिताभ बच्चन यांनी स्वतःचं आडनाव बदललं आहे.

Amitabh Bachchan

आडनाव

श्रीवास्तव हे आडनाव बदलून अमिताभ यांनी स्वतःचं आडनाव बच्चन असं केलं आहे

Amitabh Bachchan

खुलासा

याबद्दल खुद्द अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला होता.

Amitabh Bachchan

सूरज चव्हाण याच्या 'त्या' वक्तव्याची तुफान चर्चा

येथे क्लिक करा