आयुषमान खुरानाचे खरे नाव काय?

Anuradha Vipat

स्थान निर्माण

आयुषमान खुरानाने अभिनयाच्या जोरावर स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Ayushmann Khurrana

काम

आयुषमानने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Ayushmann Khurrana

जन्म

आयुषमानचा जन्म १४ सप्टेंबर १९८४ रोजी चंदीगढमध्ये झाला आहे

Ayushmann Khurrana

नाव

जन्मावेळी आयुषमानचे नाव निशांत खुराना असे ठेवण्यात आले होते.

Ayushmann Khurrana

नावात बदल

मात्र त्यानंतर तो तीन वर्षांचा असतानाच त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या नावात बदल करुन आयुषमान असे ठेवले.

Ayushmann Khurrana

शिक्षण

आयुषमान खुरानाने पंजाब यूनिवर्सिटीमधून त्याचे शिक्षण पूर्ण केले आहे

Ayushmann Khurrana

लोकप्रियता

पहिल्याच चित्रपटाने आयुषमानला लोकप्रियता मिळवून दिली आहे . 

Ayushmann Khurrana

रवीना टंडनने मागितली चाहत्यांची माफी

येथे क्लिक करा