Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या आयुष्यात घडतंय काय? केला मोठा खुलासा

Sandip Kapde

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी चर्चेत असते.

Prajakta Mali | esakal

दरम्यान ती आता एका सोशल मिडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

Prajakta Mali | esakal

27 एप्रिल 2024 रोजी सर्वात आवडत्या बहुप्रतिक्षित दस्तऐवजावर स्वाक्षरी केल्याचे प्राजक्ताने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

Prajakta Mali | esakal

यावेळी चाहत्यांची एक शंका देखील दूर केली आहे. विवाह नोंदणी नाही, अजिबात नाही, असे देखील प्राजक्ताने सांगितले.

Prajakta Mali | esakal

लग्नाच्या विषयावरुन प्राजक्ताला चाहते नेहमी प्रश्न विचारत असतात.

Prajakta Mali | esakal

त्यामुळे तिने पोस्ट करताना आठवणीने विवाह नोंदणीवर सही केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Prajakta Mali | esakal

तर अभिनेत्री प्राजक्ता माळी 'फुलवंती' ही भव्य कलाकृती घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत.

Prajakta Mali | esakal

ही पॅनोरमा स्टुडिओजची आजवरची सर्वात मोठी मराठी चित्रपट निर्मिती ठरणार

Prajakta Mali | esakal

अभिनेत्री प्राजक्ता माळी यानिमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहे.

Prajakta Mali | esakal

या चित्रपटाचे लेखन-संवाद प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत.

Prajakta Mali | esakal

पखवाज आणि घुंगरांच्या जुगलबंदीचं ‘फुलवंती’ चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालं आहे.

Prajakta Mali | esakal

कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत.

Prajakta Mali | esakal

साखरपुड्यासाठी अंगठी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

engagement ring | Sakal
येथे क्लिक करा