कार्तिक पुजारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमासाठी जळगावमध्ये आले आहेत
पण या योजनेची नेमके फायदे काय? महिलांनासाठी ही योजना का महत्त्वाची आहे? जाणून घेऊया
महिला बचत गटाची जोडल्या गेलेल्या महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज घेता येते
महिलांना स्वत:चा उद्योग सुरु करावा असा याचा उद्धेश आहे
योजनेच्या लाभ घेण्यासाठी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांच्या आत हवे
कर्ज मिळवण्यासाठी महिलांना उद्योगाचा आराखडा तयार करून सरकारला पाठवावा लागेल.
सरकार या आराखड्याची पडताळणी करेन अन् पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर करेल