MC Stanचे खरे नाव काय?

Anuradha Vipat

जन्म

MC Stanचा जन्म 30 ऑगस्ट 1999 रोजी पुणे येथे झाला आहे

MC Steyn's real name

कौशल्य

MC Stanने आपले कौशल्य जगाला दाखवले आहे.

MC Steyn's real name

मुस्लिम कुटुंब

MC Stan एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबातील आहे.

MC Steyn's real name

शिक्षण

MC Stanला लहान वयातच शिक्षण सोडावे लागले होते

MC Steyn's real name

खरे नाव

एमसी स्टेनचे खरे नाव अल्ताफ शेख होते

MC Steyn's real name

चाहत्यांच्या हृदयात स्थान

बिग बॉस 16 मध्ये एमसी स्टॅनने चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले

MC Steyn's real name

करोडोंचा मालक

एमसी स्टॅन आज करोडोंचा मालक आहे.

नागार्जुन होता 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात

येथे क्लिक करा