शिवाजी महाराजांना छत्रपती का म्हणतात? छत्रपती शब्दाचा नेमका अर्थ काय?

Vrushal Karmarkar

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. त्यानंतर त्यांचा राज्याभिषेक ६ जून १९७४ रोजी रायगड किल्ल्यावर झाला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj Childhood | Sakal

मराठा स्वातंत्र्याच्या स्थापनेचे प्रतीक

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखालील स्वातंत्र्याचे आणि मराठा स्वातंत्र्याच्या स्थापनेचे प्रतीक आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Battles | ESakal

छत्रपती नावाचा अर्थ

मात्र तुम्हाला माहित आहे का, शिवरायांना छत्रपती पदवी का मिळाली. या छत्रपती नावाचा अर्थ नेमका काय आहे?

Chhatrapati Shivaji Maharaj Punishment to Khandoji khopade | Sakal

छत्रपती या शब्दाचा अर्थ

छत्रपती या शब्दाचा अर्थ गुरू किंवा छत्र असा होतो. जो आपल्या शिष्यांचे छत्रीप्रमाणे रक्षण करतो.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

शौर्याबद्दल ही पदवी

छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या शौर्याबद्दल ही पदवी देण्यात आली होती.

Shivaji Maharaj | Sakal

छत्र या शब्दाचा अर्थ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातील छत्र या शब्दाचा अर्थ एक प्रकारचा मुकुट आहे जो देवतांनी परिधान केला आहे. त्याचबरोबर पती म्हणजे गुरु.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

जनतेचे रक्षक

छत्रपती शिवाजी महाराज नेहमी स्वत:ला राजा किंवा सम्राट न मानता जनतेचे रक्षक मानत. त्यामुळेच त्यांना या पदवीने सन्मानित करण्यात आले होते.

What did Aurangzeb write about Chhatrapati Shivaji Maharaj in his obituary | Esakal