प्रेम म्हणजे काय नसतं?

Saisimran Ghashi

प्रेम म्हणजे काय नसतं

प्रेम म्हणजे काय असतं याबद्दल सर्वच लोक बोलतात; परंतु प्रेम म्हणजे काय नसतं हे जाणून घ्या.

what is not love | esakal

प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नसतं

केवळ शारीरिक आकर्षण हे प्रेमाचं पूर्ण स्वरूप नसतं.

Love is not just attraction | esakal

प्रेम म्हणजे स्वार्थीपणा नसतं

केवळ स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याचा वापर करणं हे प्रेम नाही.

Love is not selfishness | esakal

प्रेम म्हणजे नियंत्रण नसतं

प्रेमात दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करणं किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे.

Love is not control | esakal

एकमेकींना कमीपणा देणे

प्रेमात एकमेकांना आदर देणं हे आवश्यक असतं, न की एकमेकांना कमीपणा दाखवणं.

It is necessary to respect each other in love | esakal

प्रेम म्हणजे बंधन नसतं

प्रेम म्हणजे दोन स्वतंत्र व्यक्तींचे एकत्र येणं, एकमेकांना बंधनात टाकणं नाही.

Love is not bound | esakal

फक्त रोमांस नसतं

प्रेमात रोमांस असू शकतो, पण खरं प्रेम फक्त रोमांसपुरतं मर्यादित नसतं.

love is Not just romance | esakal

स्वतःला विसरून जाणं नसतं

प्रेमात स्वतःच्या गरजा आणि इच्छा विसरून जाणं योग्य नाही.

Don't forget yourself in love | esakal

प्रेम म्हणजे संघर्ष नसतं

प्रेमात संघर्ष होऊ शकतो, पण सततचा संघर्ष हे खऱ्या प्रेमाचं लक्षण नसतं.

Love is not a struggle | esakal

प्रेम म्हणजे परिपूर्णता नसतं

प्रेमात दोघांमध्ये कमी जास्त गोष्टी असतात, त्यामुळे परिपूर्णता शोधणं चुकीचं आहे.

Love is not perfection | esakal

शरीरात लवकर रक्त वाढीसाठी काय करावं?

how increase hb | esakal
येथे क्लिक करा