पुजा बोनकिले
हा एक दुग्धजन्य पर्यायी पदार्थ आहे.
जे वेगन डाइट प्लानसाठी फायदेशीर आहे.
ग्लूटेन फ्री डाइट असलेल्या लोकांसाठी ओटचे दूध देखील सर्वोत्तम आहे.
वजन कमी करायचे असेल तर हे दूध फायदेशीर ठरते.
ओट मिल्कमध्ये फॅटचे प्रमाण कमी असते.
यामध्ये फायबर आणि कॅल्शियमचे प्रमाणही जास्त असते.
ज्यांना दुग्धजन्य पदार्थांची अॅलर्जी आहे त्यांच्यासाठी ओटचे दूध सर्वोत्तम आहे.
मधुमेहाच्या रुग्णांनाही याचे सेवन केल्याने फायदा होतो.