कधी येणार प्रधानमंत्री किसान योजनेचा 14 वा हप्ता ? जाणून घ्या

Anuradha Vipat

पीएम किसान योजना

पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6000 रुपये पाठवले जातात.

pm kisan yojana

रक्कम तीन हप्त्यांमध्ये

ही रक्कम दर चार महिन्यांनी तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.

pm kisan yojana

हप्त्याची रक्कम

प्रत्येक हप्त्याची रक्कम 2000 रुपये आहे.

pm kisan yojana

रकमेचा 14 वा हप्ता

प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी येणाऱ्या रकमेचा 14 वा हप्ता येणार आहे.

pm kisan yojana


महत्त्वाची सरकारी योजना

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारतातील एक महत्त्वाची सरकारी योजना आहे.

pm kisan yojana

छोट्या शेतकऱ्यांना मदत

सुरुवातीला 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या छोट्या शेतकऱ्यांना मदत केली.आता यात सर्व शेतकरी समाविष्ट आहेत

pm kisan yojana


निधी योजनेसाठी पात्र

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र होण्यासाठी शेतकरी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे आणि त्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

pm kisan yojana