Saisimran Ghashi
लग्न ही दोन हृदयांची जोडणी असून, आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची प्रतिज्ञा असते.
बदलत्या काळात लग्नाचे वय निश्चित करणे आव्हान बनले आहे. शास्त्र आणि विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून याचा अभ्यास होतो.
प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये लग्नाचे योग्य वय निश्चित करण्यासाठी विविध निकष दिलेले आहेत.
आधुनिक विज्ञान शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून लग्नाचे योग्य वय निश्चित करण्याचा प्रयत्न करते.
लग्नासाठी फर्स्ट रेंज ही 22 ते 25 वर्ष वय एवढी असू शकते.
लग्नासाठी वयाची दुसरी रेंज ही 26 ते 30 वर्ष असू शकते.
बदलत्या जीवनशैलीमुळे लग्नाचे वय बदलले आहे. करिअर, स्वातंत्र्य या गोष्टींनाही महत्त्व दिले जाते.
शेवटी, लग्न करण्याचा निर्णय प्रत्येक व्यक्तीने स्वतः घ्यायचा असतो.
वयापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे दोन व्यक्तींचे एकमेकांना समजून घेणे आणि त्यांच्यातील प्रेम.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही यांची पुष्टी करत नाही.