Jaya Kishori : सॉरी म्हणायची योग्य वेळ कोणती? ऐका कथावाचक किशोरीकडून

सकाळ डिजिटल टीम

जगप्रसिद्ध कथावाचक

जया किशोरी तिच्या कथावाचनासाठी जगभर ओळखली जाते.

Jaya Kishori

तिच्या कथावाचनाने तिने अनेकांचे मन जिंकून घेतले आहे.

Jaya Kishori

मुलाखत

जया किशोरीने एका मुलाखतीत सांगितले की माणसाने कायम सकारात्मक विचार अंगी बाळगावे.

Jaya Kishori

सॉरी म्हणण्याची योग्य वेळ

जया किशोरी म्हणते की ज्यावेळी तुम्हाला मनापासून एखाद्या गोष्टीचं वाईट वाटतं आणि तुम्हाला सॉरी म्हणायचं असतं तीच सॉरी म्हणण्याची योग्य वेळ.

Jaya Kishori

जया किशोरीची जगभरात मोठी फॅन फॉलोविंग आहे.

Jaya Kishori

जया किशोरी तिच्या कथा वाचनासाठी ओळखली जाते.

Jaya Kishori

जया किशोरीचे आधीचे नाव वेगळे होते मात्र तिची क्रिष्ण भक्ती बघता तिला किशोरी ही उपाधी देण्यात आली,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaya Kishori