रिमा लागू यांचे खरे नाव काय?

Anuradha Vipat

वाढदिवस

आज २१ जून रोजी रिमा लागू यांचा वाढदिवस आहे.

Rima Lagoo

प्रेक्षकांच्या लक्षात

आज रिमा लागू आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

Rima Lagoo

काळ

७० ते ८० चा काळ रिमा लागू यांनी गाजवला होता.

Rima Lagoo

खरे नाव

रिमा यांचे खरे नाव नयन भडभडे होते. त्यांची आई मंदाकिनी भडभडे एक अभिनेत्री होती.

Rima Lagoo

अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात

पुण्यातील शाळेत शिक्षण घेत असतानाच त्यांनी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती.

Rima Lagoo

हिंदी चित्रपट

कलयुग हा रिमा लागू यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.

Rima Lagoo

भूमिका

‘मैने प्यार किया’, ‘पत्थर के फूल’, ‘साजन’, ‘हम साथ साथ है’ आणि ‘जुडवा’ या चित्रपटांमध्ये रिमा यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती.

दिलजीत दोसांझच्या 'त्या' घड्याळाची किंमत तब्बल एवढे कोटी रुपये

येथे क्लिक करा