भगतसिंगांची 'जेल डायरी' काय आहे? विचार ऐकून थक्क व्हाल!

Amit Ujagare (अमित उजागरे)

लाहोरच्या तुरुंगात असताना भगतसिंग नेहमी डायरी लिहायचे यात त्यांनी आपले अनुभव आणि विचार लिहून ठेवले आहेत.

Bhagat Singh Jail Diary

भगतसिंहांचे नातू आणि बाबर सिंग यांचे पुत्र यादविंद्र यांनी ही डायरी पुस्तक रुपात प्रकाशित केली आहे.

Bhagat Singh Jail Diary

भगतसिंगांनी सप्टेंबर १९२९ ते १९३१ या काळात जेलमधून डायरी लिहीली.

Bhagat Singh Jail Diary

यामध्ये तुरुंगात वाचलेली पुस्तकं आणि त्यांच्या सारांशाचा देखील समावेश आहे.

Bhagat Singh Jail Diary

लेनिन, मार्क्स, उमर खय्याम, मोजोरोव, रविंद्रनाथ टागोर, बर्ट्रेंड रसेल, वडवर्थ, गालिब या लोकांचे विचार यात व्यक्त केले आहेत.

Bhagat Singh Jail Diary

भगतसिंग यांनी डायरीत भांडवलशाही आणि साम्राज्यवाद हा धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.

Bhagat Singh Jail Diary

शिक्षण धोरण, लोकसंख्या, बाल मजुरी, जातीवाद यावरही त्यांनी डायरीतून लिखाण केलं आहे.

Bhagat Singh Jail Diary

भगतसिंग यांची जेल डायरी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील हिरोंना एक प्रकारची श्रद्धांजली आहे.

Bhagat Singh Jail Diary