सकाळ डिजिटल टीम
आपल्यापैकी अनेकंनी पॅरेलिसिस म्हणजे अर्धांगवायूबद्दल वाचले किंवा ऐकले असेल.
काही जणांमध्ये स्लीप पॅरेलिसिसदेखील दिसून येतो. स्लीप पॅरेलिसिसमध्ये व्यक्तीचे शरीर काही काळासाठी पॅरेलाइज्ड होते.
या आजारात काही काळासाठी शरीर पॅरेलाइज्ड होते आणि पुन्हा सामन्य स्थिततीत येते.
स्लीप पॅरालिसिस भ्रम आणि चिंता एकत्रितपणे प्रभावी होतात तेव्हा ही परिस्थिती अधिक धोकादायक असते असे तज्ज्ञांचे मत आहे.
एका अभ्यासाता ही समस्या 25 ते 44 वर्षे वयोगटातील स्त्री आणि पुरुषांमध्ये दिसून आली आहे.
जगभरात या आजाराने सुमारे 6 % लोकसंख्या त्रस्त आहे.
स्लीप पॅरालिसिस हा एकप्रकारे मेंदूचा आजार आहे. ज्यावेळी एखादी व्यक्ती मानसिक दडपणाखाली असते तेव्हाच या आजाराला आमंत्रण दिले जाते.
स्लीप पॅरेलिसिस होण्याचं मुख्य कारण म्हणजे नकारात्मक विचारांमध्ये बुडून जाणे.
या समस्येतून बाहेर पडण्यासाठी नियमित व्यायाम करा. पाठीवर झोपणे टाळा. झोपण्यापूर्वी स्वतःला पूर्णपणे रिलॅक्स करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.