Anuradha Vipat
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे.
यामध्ये ‘गुलीगत धोका’ फेम रीलस्टार सूरज चव्हाणने देखील सहभाग घेतला आहे.
सूरज चव्हाणने आज सोशल मीडियावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सुरजला त्याच्या कमाईबद्दल विचारण्यात आलं होतं
सुरज म्हणाला की, जेव्हा टिकटॉक होतं तेव्हा मला आधी दिवसाला ८० हजार मिळायचे
पुढे सुरज म्हणाला की, आताही मला ३० ते ५० हजार मिळतात.
सूरज चव्हाण सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असतो