किती असतो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा वार्षिक पगार

Anuradha Vipat

राष्ट्राध्यक्ष

अमेरिकेला नवा राष्ट्राध्यक्ष मिळला आहे

annual salary of President of United States

सर्वात शक्तिशाली पद

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे पद जगातील सर्वात शक्तिशाली पद मानले जाते.

annual salary of President of United States

डोनाल्ड ट्रम्प

जगातील हे सर्वात शक्तिशाली पद डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाले आहे

annual salary of President of United States

सुविधा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना अनेक सुविधा मिळतात.

annual salary of President of United States

फेडरल कर्मचारी

राष्ट्राध्यक्ष हे फेडरल कर्मचारी असतात. ज्यांना पगार देखील मिळतो.

annual salary of President of United States

वर्षाला...

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना वर्षाला $400,000 पगार म्हणून मिळतो.याशिवाय त्यांना दरवर्षी $50,000 (रु. 42 लाख) खर्च भत्ता, $100,000 (रु. 84 लाख) नॉन-करपात्र प्रवास खाते आणि $19,000 (रु. 16 लाख) मनोरंजन भत्ता मिळतो.

annual salary of President of United States

पगार

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना वार्षिक $400,000 (रु. 3.36 कोटी) पगार दिला जातो.

annual salary of President of United States

स्वप्नील जोशी पुन्हा एकदा निर्मात्याच्या भूमिकेत

येथे क्लिक करा