हिवाळ्यात कोंड्यापासून मिळवा अशी सुटका

पुजा बोनकिले

हिवाळ्यात कोंड्याचा जास्त त्रास होतो.

dandruff in hair | Sakal

कोंड्यामुळे केस देखील गळू लागतात.

hair loss reasons | Sakal

सरसो तेल आणि लिंबू

कोंडा कमी करण्यासाठी सरसोचे तेल आणि लिंबाची मदत घेऊ शकता.

Lemon | Sakal

यासाठी केसांच्या लांबीनुसार सरसोचे तेल लावावे लागेल. केसांच्या मूळात तेल लावावे. २० ते ३० मिनिटे ठेवल्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवावे.

dandruff | Sakal

कडूलिंबाचे पाने

कडूलिंबाच्या पानांचा रस केसांना लावल्यास कोंडा कमी होतो.

Consume bitter lemon | Sakal

मेथी दाणा

Sakal

वरील घरगुती उपाय केल्यास कोंड्याची समस्या कमी होईल.

dandruff in hair | sakal

तुम्हाला महागडे शॅम्पू वापरावे लागणार नाही.

Sakal

प्रथिनांचे उत्तम स्त्रोत असलेले पदार्थ

Healthy Food | Sakal
आणखी वाचा