सुंदर पिचाई सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय करतात?

कार्तिक पुजारी

रुटिंग

मोठ्या व्यक्तींचे डेली रुटिंग काय असतं हे जाणून घेण्यास अनेकांना आवडतं

Sundar Pichai

गूगल

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या लाईफस्टाईलबद्दल तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहोत

Sundar Pichai

सकाळी

सुंदर पिचाई हे सकाळी उठल्यानंतर सोशल मीडिया किंवा न्यूजपेपर वाचत नाहीत

Sundar Pichai

Techmeme

सुंदर पिचाई हे सकाळी सर्वात आधी टेक संबधातील Techmeme ही वेबसाईट तपासतात

Sundar Pichai

वेबसाईट

ही वेबसाईट मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग सारखे दिग्गज देखील वाचत असतात

Sundar Pichai

हेडलाईन

Techmeme वर जगभरातील टेक वेबसाईटच्या हेडलाईन दाखवल्या जातात

Sundar Pichai

अपडेटेड

टेक क्षेत्रात अपडेटेड राहण्यसाठी अनेक दिग्गज ही वेबसाईट हाताळत असतात

Sundar Pichai

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याचं कारण काय?

हे ही वाचा