महादेवाला बेलाचे पान वाहण्याचे काय आहे महत्व?

Monika Lonkar –Kumbhar

श्रावण

श्रावण महिन्यातील आजचा तिसरा श्रावणी सोमवार आहे.

भगवान शंकर

श्रावण महिना भगवान शंकरांना प्रिय असून, आजच्या दिवशी महादेवाला बेलाचे पान वाहून पूजा केली जाते.

बेलाचे पान

बेलाचे पान किंवा बेलपत्र हे महादेवांना प्रिय असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक पूजेत ते वाहिले जाते.

पुराण आणि वेद

बेलपत्राचे धार्मिक, औषधी आणि सांस्कृतिक महत्त्व पुराण आणि वेदांमध्ये सांगण्यात आले आहे.

महादेव

धार्मिक मान्यतेनुसार शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यास भोलेनाथ प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात, असे म्हटले जाते.

प्रतिक

बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत. ही तीन पाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक मानले जाते.

शिव-पार्वती

शिव-पार्वतीच्या पूजनात बेलाचे पान अर्पण केल्याने भक्ताला शुभाशिर्वाद लाभतात, अशी मान्यता आहे.

ब्रोकोलीचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत काय?

Benefits of Broccoli | esakal
येथे क्लिक करा.