Anuradha Vipat
व्हाईट हाऊस जगभरात कुतुहलाचा आणि कौतुकाचा विषय ठरत असतो.
व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती आणि त्यांचा परिवार राहतो.
माहितीनुसार, व्हाईट हाऊस आज जिथे आहे ती जागा १७९१ मध्ये अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी निवडली होती.
व्हाईट हाऊसमध्ये 132 खोल्या, 35 बाथरुम, 412 दरवाजे, 147 खिडक्या, 28 फायरप्लेस, 3 लिफ्ट आणि दोन तळघरे आहेत.
व्हाईट हाऊसमधील खोल्या उत्तम शैलींचा वापर करुन सजवल्या गेल्या आहेत.
व्हाईट हाऊसला प्रेसिडेंट्स पॅलेस, प्रेसिडेंट्स हाऊस, एक्सिक्युटिव्ह मॅन्शन अशा नावांनी इतिहासात ओळखलं गेलं आहे.
व्हाईट हाऊसच्या किचनमध्ये १४० पाहुण्यासाठी जेवण तयार करण्याची क्षमता आहे.