किती आहे अमिताभ बच्चन यांच नेटवर्थ?

Anuradha Vipat

सर्वाधिक मानधन

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन यांचं नाव आहे

net worth of Amitabh Bachchan

एकूण संपत्ती

अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 273.74 कोटी रुपये आहे.

net worth of Amitabh Bachchan

दागिने

अमिताभ यांच्याकडे 54.77 कोटी रुपयांचे दागिने आणि दोन मर्सिडीज आणि एक रेंज रोव्हरसह 16 कार आहेत.

net worth of Amitabh Bachchan

भेट

गेल्या वर्षी अमिताभ यांनी श्वेता बच्चन नंदा यांना त्यांचा ‘प्रतीक्षा’ बंगला भेट म्हणून दिला होता. 

net worth of Amitabh Bachchan

अभिनय क्षेत्र

अमिताभ यांचं संपूर्ण कुटुंब अभिनय क्षेत्रात आहेत. 

net worth of Amitabh Bachchan

सक्रिय

अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर सक्रिय असतात

net worth of Amitabh Bachchan

वाढदिवस

अमिताभ बच्चन आज त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 

net worth of Amitabh Bachchan

जया बच्चन आणि काजोल यांचा 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल

येथे क्लिक करा