फुटबॉलपटू रोनाल्डोच नाही, तर त्याची 'गर्लफ्रेंड'ही आहे करोडोंची मालकीण; जॉर्जिनाची 'इतकी' आहे प्रॉपर्टी

सकाळ डिजिटल टीम

रोनाल्डो जगातील श्रीमंत खेळाडू

पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) हा जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू आहे. त्याची एकूण संपत्ती $500 दशलक्षपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.

Cristiano Ronaldo

जॉर्जिना रॉड्रिग्जची प्रॉपर्टी किती?

आज आम्ही तुम्हाला रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जच्या (Georgina Rodriguez) प्रॉपर्टीबाबत सांगणार आहोत. तिची एकूण संपत्ती किती आहे?

Cristiano Ronaldo Georgina Rodriguez

स्पॅनिश शहरात जॉर्जिनाचा जन्म

27 जानेवारी 1995 रोजी स्पॅनिश शहरात जैका इथं जन्मलेल्या जॉर्जिना रॉड्रिग्जनं तिच्या करिअरची सुरुवात वेट्रेस म्हणून केली होती.

Cristiano Ronaldo Georgina Rodriguez

डान्स क्लास घ्यायला सुरुवात

काही दिवस काम केल्यावर जॉर्जिना इंग्लंडला गेली आणि तिथं इंग्रजी शिकण्यासोबतच तिने डान्सचे क्लासही घ्यायला सुरुवात केली.

Cristiano Ronaldo Georgina Rodriguez

जॉर्जिना व्यावसायिक अन् यशस्वी मॉडेल

सध्या जॉर्जिना रॉड्रिग्ज एक व्यावसायिक आणि यशस्वी मॉडेल आहे. जगातील सर्वात प्रभावशाली मॉडेल्समध्ये तिची गणना होते.

Cristiano Ronaldo

2017 मध्ये डेटिंगला सुरुवात

जॉर्जिना रॉड्रिग्ज आणि रोनाल्डो यांनी 2017 मध्ये डेटिंगला सुरुवात केली.

Cristiano Ronaldo Georgina Rodriguez

रोनाल्डोला महागडी कार दिली भेट

जॉर्जिनाच्या मालमत्तेबाबत बोलायचं झालं तर, तिची एकूण संपत्ती 10 दशलक्ष डॉलर्स (भारतीय रुपयांमध्ये 83 कोटी) आहे. जॉर्जिनानं तिचा बॉयफ्रेंड क्रिस्टियानो रोनाल्डोला त्याच्या वाढदिवसानिमित्त महागडी रोल्स रॉयस कार भेट दिलीये.

Cristiano Ronaldo Georgina Rodriguez

12th Fail मध्ये IPS अधिकाऱ्याच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण? आता बनलीये 'नॅशनल क्रश'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12th Fail Actress Medha Shankar | esakal
येथे क्लिक करा..